अर्थ : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
उदाहरणे :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
अर्थ : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
समानार्थी : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
बगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baglaa samanarthi shabd in Marathi.